• Exclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2018 09:06 PM IST | Updated On: Sep 28, 2018 09:27 PM IST

    आशिया कपच्या फायनलमध्ये भलेही पाकिस्तानचा संघ पोहोचला नाही. पण पाकिस्तानची क्रिकेटवाली गर्ल चांगलीच चर्चेत राहिली. या क्रिकेटवाली गर्लचं खरं नाव आहे रिजला रेहान... रेहान ही पाकिस्तान कराचीची असून गेल्या अनेक दिवसांपासून दुबईत राहते. आपले फोटो व्हायरल झाले, यावर तीने आश्चर्यव्यक्त केलं. पाकिस्तान, बांग्लादेशच्या सामन्याला तिने हजेरी लावली. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अखेर ही पाकिस्तान फॅन कोण आहे ?, तिच्यासोबत बातचीत केलीये न्यूज18 चे एडिटर विमल कुमार यांनी....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी