S M L
  • VIDEO : आता बोला! 30 लाखांच्या कारवर शेणाचा थर

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 12:00 AM IST | Updated On: May 25, 2019 12:00 AM IST

    गुजरात, 24 मे : लाखो रुपयांची गाडी घेतल्यावर तुम्ही ती खूप जपता... पण जर 30 लाखांच्या कारला कोणी शेणाने सारवलं तर....अशक्य वाटतंय ना... पण गुजरात मधल्या अहमदाबादच्या सेजल शहा यांनी त्यांची सुमारे 30 लाख रुपयांची टोयोटो काही दिवसांपूर्वी शेणानं सारवली. म्हणजे 30 लाखांच्या गाडीवर शेणाचे चांगले थरच दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close