S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • तपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण
  • तपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण

    Published On: Oct 10, 2018 11:30 PM IST | Updated On: Oct 10, 2018 11:30 PM IST

    पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले म्हणून एका तरुणाने पोलिसांना मारहाण केल्याची घटना कर्नाटकमध्ये घडलीये. पोलिसांना मारहाण करणारा हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. रुद्रेश असं या व्यक्तीचं नाव आहे. मद्यधुंद तरुणाने पोलिसांना रस्त्यावर भेटले त्या वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक हवालदार नारायणराज अरासू आणि अंजीनप्पा जखमी झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close