• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं
  • VIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 08:12 PM IST | Updated On: Aug 24, 2019 08:12 PM IST

    पंढरपूर, 24 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. महाराष्ट्र सहकार बँकेच्या घोटाळ्यात अजित पवारांचं नाव पुढे आलं आहे, यावरूनही त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी