• होम
  • व्हिडिओ
  • ठाकरे-फडणवीसांमध्ये 21 जून रोजी काय झाले असेल संभाषण? पाहा Video
  • ठाकरे-फडणवीसांमध्ये 21 जून रोजी काय झाले असेल संभाषण? पाहा Video

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 02:19 PM IST | Updated On: Jun 28, 2022 02:19 PM IST

    एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) कोसळण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी सरकार वाचवण्यात लागली आहे. अशातच ठाकरे-फडणवीसांमध्ये 21 जून रोजी संभाषण झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी