• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिहार विधानसभेबाहेर तुफान राडा, कंत्राटी शिक्षकांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज
  • VIDEO : बिहार विधानसभेबाहेर तुफान राडा, कंत्राटी शिक्षकांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 04:51 PM IST | Updated On: Jul 18, 2019 04:51 PM IST

    पाटणा, 18 जुलै : पाटण्यामध्ये बिहार विधानसभेच्या बाहेर तुफान राडा झाला. कंत्राटी शिक्षकांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला आणि पाण्याचे फवारे मारले. यामध्ये काही शिक्षक जखमी देखील झाले आहे. कंत्राटी शिक्षकांच्या 19 संघटना विधानसभेवर धडकणार होत्या. पण काही अंतरावरच त्यांना रोखण्यात आलं. पण त्यांनी पोलिसांना न जुमानता आपला मोर्चा सुरूच ठेवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading