• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 1 इंजेक्शन, 13 वर्षं मुल होण्याची चिंता नाही
  • Special Report : 1 इंजेक्शन, 13 वर्षं मुल होण्याची चिंता नाही

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 09:19 PM IST | Updated On: Jan 14, 2019 09:19 PM IST

    आज स्त्री- पुरुषांसाठी अनेक गर्भनिरोधक बाजारात उपलब्ध आहे. मात्र आता पुरुषांसाठी एक असं गर्भनिरोधक इंजेक्शन शोधून काढलंय, ज्यामुळं 'त्या' पुरुषापासून तब्बल 13 वर्ष महिलेला गर्भधारणा होणार नाही. गर्भनिरोधक गोळी, गर्भनिरोधक क्रीमपाठोपाठ आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन तयार करण्यात आलं आहे. हे इंजेक्शन घेतलेल्या पुरुषापासून पुढची 13 वर्ष महिलेला गर्भधारणा होणार नाही. संतती नियंत्रणाच्याक्षेत्रात हे इंजेक्शन महत्वपूर्ण ठरणार असून पारंपरीक गर्भनिरोधकांना हे इंजेक्शन उत्तम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी