• होम
  • व्हिडिओ
  • शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO
  • शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 04:46 PM IST | Updated On: May 30, 2019 04:59 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे : देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचंही म्हटलं जात आहे. ही घडामोड घडल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते, असं मत राजकीय राजकारणांनी व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी