• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांना अंधारात नेमके कोणते आमदार भेटतात?
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांना अंधारात नेमके कोणते आमदार भेटतात?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 08:37 PM IST | Updated On: Jul 19, 2019 08:37 PM IST

    मुंबई, 19 जुलै : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून काँग्रेस आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची एकही संधी चंद्रकांत दादा पाटील सोडत नाही. कालच्या फोडाफोडीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच दादांनी वर्षावरील विरोधक आमदारांच्या रात्रीस खेळ चालेचा भांडाफोड केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading