News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रात्रीच्या अंधारात आघाडीचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात, चंद्रकांत पाटलांचा खुलासा
  • VIDEO : रात्रीच्या अंधारात आघाडीचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 04:35 PM IST | Updated On: Jul 19, 2019 04:35 PM IST

    कोल्हापूर, 19 जुलै : काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार हे चुपचाप रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत असतात, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. जर पक्षाची चिंता असेल तर त्यांना थांबवा, असा सल्लाही पाटलांनी आघाडीला दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी