• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 06:54 PM IST | Updated On: Jul 26, 2019 06:54 PM IST

    मुंबई, 26 जुलै : 30 जुलैला आघाडीतील बडे आयाराम भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. राष्ट्रवादी नेते मधुकर पिचडांचा मुलगा वैभव पिचड, राष्ट्रवादी प्रवक्त्या आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ तसंच काँग्रेस नेते आणि नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकर 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नुकतीच या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी