• होम
  • व्हिडिओ
  • पराभवाच्या भीतीमुळे प्रणिती शिंदे बदलणार मतदारसंघ? पाहा SPECIAL REPORT
  • पराभवाच्या भीतीमुळे प्रणिती शिंदे बदलणार मतदारसंघ? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 09:49 PM IST | Updated On: Jul 28, 2019 09:49 PM IST

    मुंबई, 28 जुलै: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य ऐवजी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झालीय. त्यांच्यासाठी मोहोळ हा सुरक्षीत मतदारसंघ मानला जातोय. पण ही चर्चा का सुरु झाली? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी