• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुम्ही पैसे खातात, काँग्रेसच्या नेत्या पोलिसांवरच भडकल्या
  • VIDEO : तुम्ही पैसे खातात, काँग्रेसच्या नेत्या पोलिसांवरच भडकल्या

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 06:55 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:55 PM IST

    मुंबई, 20 जुलै : काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये जाऊन कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील यांना भेटण्यासाठी यशोमती ठाकूर पोहोचल्या. मात्र त्यांना भेटू न दिल्यानं हॉस्पिटल प्रशासक आणि पोलिसांवर त्या चांगल्याच संतापल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading