• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मी कोण आहे, तुला माहितीये का? काँग्रेस नेत्याची पोलिसांना धक्काबुक्की
  • VIDEO : मी कोण आहे, तुला माहितीये का? काँग्रेस नेत्याची पोलिसांना धक्काबुक्की

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 05:31 PM IST | Updated On: Jun 17, 2019 05:31 PM IST

    इंदूर, 17 जून : मध्यप्रदेशमधील इंदौरचे काँग्रेसचे नेते सनी राजपाल यांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. मंत्री सज्जन सिंग वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे सनी राजपाल यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close