• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अधिवेशनात भाजपचे मंत्री गप्पा मारतात, काँग्रेसचे गटनेते तावडेंवर भडकले
  • VIDEO : अधिवेशनात भाजपचे मंत्री गप्पा मारतात, काँग्रेसचे गटनेते तावडेंवर भडकले

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 05:13 PM IST | Updated On: Jun 19, 2019 05:13 PM IST

    मुंबई, 19 जून : काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार हेही आज मंत्र्यांवर संतापले. आम्ही बोलत असताना मंत्री आपापसात बोलतात, लक्ष देत नाहीत. तुमचंही ऐकत नाहीत, अशी तक्रार त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर इकडे सौहार्दाचं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलतो. तुम्ही बोलत नाही, असा टोला विनोद तावडेंनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी