• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इथं वडापाव विकणारा मदत करतोय, उर्मिलाने बॉलिवूडकरांचे टोचले कान
  • VIDEO : इथं वडापाव विकणारा मदत करतोय, उर्मिलाने बॉलिवूडकरांचे टोचले कान

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 05:09 PM IST | Updated On: Aug 14, 2019 05:19 PM IST

    सांगली, 14 ऑगस्ट : सांगलीतील पूरग्रस्तभागाला काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भेट दिली. यावेळी आपण बॉलिवूड किंवा कुणालाही मदतीचं आवाहन करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रानं मला जे दिलं त्याची आपण परत फेड करणार असल्याचं यावेळी त्या म्हणाल्या. यावेळी सांगली गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधून मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading