S M L
  • काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू

    Published On: Aug 31, 2018 11:41 PM IST | Updated On: Aug 31, 2018 11:41 PM IST

    सरकारविरोधात काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे..जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मल्लीकर्जून खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते या जनसंघर्ष यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close