S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची घराण्याबाबत मोठी मागणी, पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची घराण्याबाबत मोठी मागणी, पाहा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 04:47 PM IST | Updated On: May 25, 2019 04:48 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसची आज CWC ची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवली. परंतु, त्यांचा राजीनामा हा फेटाळण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close