• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सीबीआयप्रकरणी काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या नेतृत्त्वात देशभर आंदोलन
  • VIDEO : सीबीआयप्रकरणी काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या नेतृत्त्वात देशभर आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 11:47 AM IST | Updated On: Oct 26, 2018 11:47 AM IST

    सीबीआय संचालक आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून देशातील सर्व सीबीआय कार्यालयांवर आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. आलोक वर्मांना पुन्हा बोलवावं, अशी मागणी राहुल गांधींनी केलीय. तसंच देशातल्या प्रमुख तपास संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणीही राहुल गांधींनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading