• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस; राजन साळवी v/s राहुल नार्वेकर?
  • VIDEO : विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस; राजन साळवी v/s राहुल नार्वेकर?

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 04:27 PM IST | Updated On: Jul 2, 2022 04:27 PM IST

    विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी (Vidhansabha Speaker Election) भाजपाकडून मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी राजन साळवी विरुद्ध राहुल नार्वेकर अशी चुरशीची लढत होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी