• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रभू देवासारखं बसच्या टपावर तरुणांचं 'उर्वशी उर्वशी', ब्रेक लागताच आपटले जमिनीवर!
  • VIDEO : प्रभू देवासारखं बसच्या टपावर तरुणांचं 'उर्वशी उर्वशी', ब्रेक लागताच आपटले जमिनीवर!

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 05:39 PM IST | Updated On: Jun 18, 2019 05:39 PM IST

    चेन्नई, 18 जून : कधीतरी मजामस्ती म्हणून आपण एखादी गोष्ट करायला जातो, पण त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेत नाही. चेन्नईमध्ये विद्यार्थ्यांचा अतिशहाणपणा त्यांचा जीवावरही बेतू शकला असता हे दर्शवणारा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थी मजा म्हणून एकत्रितपणे बसच्या टपावर उभं राहून प्रवास करत होते. बस चालकाने ब्रेक लावल्यावर मात्र भर रस्त्यात मुलं रस्त्यावर पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading