• होम
  • व्हिडिओ
  • परीक्षा नंतरही देता येईल, पण झाडं तुटली तर..,'आरे'साठी कारे करणारी रणरागिणी, पाहा हा VIDEO
  • परीक्षा नंतरही देता येईल, पण झाडं तुटली तर..,'आरे'साठी कारे करणारी रणरागिणी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 09:10 PM IST | Updated On: Oct 5, 2019 09:10 PM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर : आरेतील झाडं वाचवण्यासाठी सर्व जण आपआपल्यापरिनं प्रयत्न करत आहे. सर्व क्षेत्रातील जाणकार निषेध नोंदवण्यासाठी आपल्या कलेचं सादरीकरण करत आहेत. त्यातच कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी अनेक दिवसांपासून झटत आहे. तीचं नाव आहे मीनाक्षी शिंदे. तिच्या आरेला कारे करण्यामागचा संघर्ष प्रवास...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading