• VIDEO : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे मुन्नार गोठलं

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 10:50 PM IST | Updated On: Jan 7, 2019 10:50 PM IST

    एकीकडे काश्मिरमधे तापमान उणे 12 अंशाच्या पार गेलं आहे तर दुसरकडे केरळमधील हिलस्टेशन असलेल्या मुन्नारमधेही आजचं तापमान उणे तीन अंश इतकं खाली गेलं आहे. रात्री पडलेलं दवबिंदू सकाळी थिजून जात असल्याचं चित्र या शहरात सद्या पहावयास मिळत आहे. उणे तीन हे यावर्षातील सगळ्यात कमी तापमान असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मुन्नारमध्ये पहाटे दाट धुकं आणि पाण्यातून वाफा निघत असल्याचं दृष्य सद्या पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी