• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चीनमध्ये नजर टाकावी तिथं बर्फाची चादर; नद्या गोठल्या
  • VIDEO : चीनमध्ये नजर टाकावी तिथं बर्फाची चादर; नद्या गोठल्या

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 03:55 PM IST | Updated On: Feb 10, 2019 03:55 PM IST

    चीनच्या जिलिन प्रांतात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येताहेत. नजर टाकावी तिथं बर्फाची सफेद चादर पाहायला मिळत आहे. बर्फामुळं नद्या गोठून असून, त्यावर लोकं सहज वावरताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी