• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : कुडकुडणाऱ्या थंडीत चारा छावणीतली रात्र
  • Special Report : कुडकुडणाऱ्या थंडीत चारा छावणीतली रात्र

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 12:01 PM IST | Updated On: Feb 4, 2019 12:01 PM IST

    सातारा, 4 फेब्रुवारी : दुष्काळ आणि चाराटंचाईमुळं रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्या माळरानात राहण्याची वेळ माणदेशातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. म्हसवड गावात माणदेशी फाऊंडेशनच्या छावणीत टंचाईग्रस्त शेतकऱ्यांचं एक नवं गावच वसलं आहे. रात्री-अपरात्री थंडीत दिवस काढणाऱ्या या छावणीतल्या शेतकऱ्यांबरोबर न्यूज18 लोकमतच्या टीमने एक रात्र घालवली. पाहूयात एक खास रिपोर्ट कुडकुडणाऱ्या थंडीतून...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी