• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'एअर इंडिया'ने प्रवाशांना जेवणात दिलं चक्क झुरळ
  • VIDEO : 'एअर इंडिया'ने प्रवाशांना जेवणात दिलं चक्क झुरळ

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 05:53 PM IST | Updated On: Feb 3, 2019 05:53 PM IST

    शाळेत, ऑफिस आणि हॉटेलच्य़ा खाद्यपदार्थांमध्ये झुरळ, पाल आणि साप आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. पण जर असा प्रकार आता विमानात घडायला लागला तर...! हो, एअर इंडियाच्या विमानामध्ये एका प्रवाशाच्या जेवनात झुरळ आढळलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी