• होम
  • व्हिडिओ
  • 5 वर्ष कुठे होता? प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस आमदाराला आजीबाई सुनावले खडेबोल, VIDEO व्हायरल
  • 5 वर्ष कुठे होता? प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस आमदाराला आजीबाई सुनावले खडेबोल, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 06:35 PM IST | Updated On: Sep 25, 2019 06:35 PM IST

    हर्षल महाजन, नागपूर, 25 सप्टेंबर : सावनेर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी प्रचार सुरू केला. मात्र, कळमेश्वर तालुक्यातील परसोडी या गावात त्यांचा प्रचार सुरू असताना कांताबाई या महिला मतदाराने केदार यांना धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावले. त्यावर आमदारानीही त्यांची बाजू मांडत 'झालेले काम मीच केले आहे, तुम्हाला मी केलेले काम दिसत नाही आहे का' असा प्रतिप्रश्न विचारला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading