• होम
  • व्हिडिओ
  • एन.डी. तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! VIDEO व्हायरल
  • एन.डी. तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2018 06:07 PM IST | Updated On: Oct 21, 2018 06:09 PM IST

    लखनऊ, ता.21 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांच्या अंतिम दर्शनावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत मुख्यमंत्री योगी, राज्यपाल लालजी टंडन आणि योगी आदित्यनाथ आणि यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री गप्पा मारताना आणि जोरात हसत असताना दिसत आहेत. काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपला जन्म असो की मृत्यू प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करायचा असता असं काँग्रेसने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading