• होम
  • व्हिडिओ
  • कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा हा संपूर्ण VIDEO
  • कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा हा संपूर्ण VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2019 06:44 PM IST | Updated On: Dec 21, 2019 06:47 PM IST

    नागपूर, 21 डिसेंबर : नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कोणत्याही अटीशर्थीविना शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी