News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा
  • VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 07:11 PM IST | Updated On: May 25, 2019 07:11 PM IST

    पश्चिम बंगाल, 25 मे : लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतकं यश न मिळाल्यामुळे विरोधकांमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी