Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सीएमचे 'पीए' होणार MLA? शिवसेना सोडेल का जागा?
  • SPECIAL REPORT : सीएमचे 'पीए' होणार MLA? शिवसेना सोडेल का जागा?

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 06:05 PM IST | Updated On: Aug 29, 2019 06:14 PM IST

    नितीन बनसोडे, लातूर, 29 ऑगस्ट : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औसा मतदारसंघात काँग्रेसनं दोनदा विजय मिळवला. पण आता भाजपनंही या मतदारसंघात जोरदार मोर्चबांधणी केली आहे. त्यामुळे औसा मतदारसंघावरूनही युतीत तिढा निर्माण होण्याची दाट चिन्हं दिसत आहेत.