Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा LIVE VIDEO
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 06:50 PM IST | Updated On: Oct 11, 2019 06:50 PM IST

    पेण, 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता टळला. हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. पायलटचे प्रसंगवधान दाखवल्यामुले पुढचा अनर्थ टळला. फडणवीस हे पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे आले होते. तेव्हा ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी