• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आगे आगे देखो, होता क्या है' मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना इशारा
  • VIDEO : 'आगे आगे देखो, होता क्या है' मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना इशारा

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 03:59 PM IST | Updated On: Apr 27, 2019 03:59 PM IST

    नाशिक, 27 एप्रिल : नाशिकचे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. नोटबंदीनं राज ठाकरे यांचं दुकान बंद झालं म्हणून जळफळाट झाला आहे. सरकारनं दिलेल्या पैश्यांवर नाशिकचा विकास झाला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 'इंजिन हलत नाही, चालत नाही, डुलत नाही अशी अवस्था आता राष्ट्रवादीची होणार आहे. तर भ्रष्टाचार केला, तिजोऱ्या लुटल्या म्हणून जेलमध्ये टाकलं त्यांच्यावर लवकरच खटला सुरू होणार, आगे आगे देखो होता क्या है', असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading