• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाण्याचं बिल थकीत, आव्हाड म्हणताय, 'मी पैसे देतो'!
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाण्याचं बिल थकीत, आव्हाड म्हणताय, 'मी पैसे देतो'!

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:10 PM IST | Updated On: Jun 24, 2019 11:10 PM IST

    मुंबई, 24 जून : मुंबई महापालिकेच्या पाण्याचं बील थकवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब पुढे आली असून वर्षा बंगल्यासह इतर मंत्री आणि त्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहाचा सुद्धा समावेश आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मात्र खुलासा देण्यात आलाय की काही तांत्रिक कारणामुळे या रक्कमेचा भरणा झालेला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close