• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात भाजप किती जागा जिंकणार? मुख्यमंत्री म्हणतात...
  • VIDEO : राज्यात भाजप किती जागा जिंकणार? मुख्यमंत्री म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 06:50 PM IST | Updated On: Apr 27, 2019 06:50 PM IST

    मुंबई, 27 एप्रिल : आज चौथ्या टप्प्यासाठी प्रचार संपला आहे. मुंबईत भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ल्यामध्ये रॅली घेतली. भाजपला प्रचंड प्रतिसाद आहे, जर 2014 ला मोदी यांची लाट होती तर 2019 ला त्सुनामी असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच महाराष्ट्रात यंदा आम्ही रेकाॅर्डब्रेक जागा मिळवणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी