• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवार मोठे नेते, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : शरद पवार मोठे नेते, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 05:19 PM IST | Updated On: Aug 31, 2019 05:19 PM IST

    नांदेड, 31 ऑगस्ट : आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर नांदेड इथल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळलं. तर राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं त्यांनी सांगितलं. तसंच पवारांच्या संतापावर ते मोठे नेते असून नो कमेंट, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी