• होम
  • व्हिडिओ
  • बोटीमध्ये बसणाऱ्यांना कोण थांबवणार, मुख्यमंत्र्यांची बोट दुर्घटनेवर प्रतिक्रिया
  • बोटीमध्ये बसणाऱ्यांना कोण थांबवणार, मुख्यमंत्र्यांची बोट दुर्घटनेवर प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 04:46 PM IST | Updated On: Aug 8, 2019 04:46 PM IST

    सांगली, 8 ऑगस्ट : जिल्ह्यातील ब्रम्हनाळमधील पलूस इथं पुरात अडकलेल्या लोकांना वाचवताना बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही खासगी बोट असल्याचीही माहिती आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी