• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्र्यांनी सांगितला राष्ट्रवादी-काँग्रेसला फोडण्याचा फॉर्म्युला, पाहा हा VIDEO
  • मुख्यमंत्र्यांनी सांगितला राष्ट्रवादी-काँग्रेसला फोडण्याचा फॉर्म्युला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 04:21 PM IST | Updated On: Jul 31, 2019 04:26 PM IST

    मुंबई, 31 जुलै : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते गळाला लावले, याचा फाॅर्म्युलाच जाहीरपणे सांगितला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी