• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अर्थसंकल्प फुटला अजित पवारांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...
  • VIDEO : अर्थसंकल्प फुटला अजित पवारांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 04:31 PM IST | Updated On: Jun 18, 2019 04:31 PM IST

    मुंबई, 18 जून : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारचा शेवटच अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्प फुटला असं सांगितलं. ट्विटरवर अर्थमंत्र्यांच्या बोलण्याआधीच अनेक गोष्टी येत असल्याचं पवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी