• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुमचा निर्णय योग्य, इंदापूरच्या जागेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत
  • VIDEO : तुमचा निर्णय योग्य, इंदापूरच्या जागेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 05:52 PM IST | Updated On: Sep 11, 2019 05:52 PM IST

    मुंबई, 11 सप्टेंबर : भाजपच्या मेगाभरतीचा आज तिसरा अंक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. यावेळी भाजप हा पक्ष एक परिवार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी