S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर घणाघात
  • VIDEO : नाशिकच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर घणाघात

    Published On: Apr 26, 2019 04:36 PM IST | Updated On: Apr 26, 2019 04:36 PM IST

    नाशिक, 26 एप्रिल : नाशिकध्ये आज भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. याठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर निशाणा साधला. 15 वर्षांपासून भुजबळांनी केवळ आश्वासनं दिली. आम्ही नुसती आश्वासनं दिली नाहीतर करून दाखवली आहे,पहिला पाऊस पडल्यानंतर मांजरपाडा बोगद्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close