• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : CM ने घडवलं माणुसकीचं दर्शन; महिला पोलिसाला दिला मदतीचा हात
  • VIDEO : CM ने घडवलं माणुसकीचं दर्शन; महिला पोलिसाला दिला मदतीचा हात

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2022 07:42 PM IST | Updated On: Jul 6, 2022 07:42 PM IST

    एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना पाय घसरुन पडली. या महिलेला एकनाथ शिंदे यांनी स्वत: हात दिला. तिची विचारपूस केली आणि रुग्णालयात दाखल करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन घडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी