• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
  • VIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 04:19 PM IST | Updated On: Aug 24, 2019 04:19 PM IST

    मुंबई, 24 ऑगस्ट : आमच्याकडे असले की गुंड आणि भाजपकडे गेले की लगेच स्वच्छ तांदळासारखे धुतले जातात. भाजपकडे असे कोणते वॉशिंग पावडर आहे? असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी