• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...
  • VIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 12:12 PM IST | Updated On: Feb 12, 2019 12:34 PM IST

    ''मला बैलगाडीत बसायचं आहे,'' अशी इच्छा मिसेस मुख्यंमत्री अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा पिंपरी चिंचवडमधल्या इंद्रायणी थडी जत्रेत पूर्ण झाली. त्यांना बैलगाडीतूनच मंचावर आणण्यात आलं. यावेळेस त्यांनी पॅराऑलिम्पिकचे जवान आणि महिलांसह रॅम्पवॉकही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading