• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांचा दौरा पंढरपूरचा, 'वारी विधानसभेची'?
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांचा दौरा पंढरपूरचा, 'वारी विधानसभेची'?

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 08:44 PM IST | Updated On: Jul 11, 2019 08:44 PM IST

    मुंबई, 11 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परमार्थ आणि राजकीय स्वार्थ साधणार आहेत. मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यात आषाढी एकादशीची महापूजा आणि राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळे परमार्थ साधून मुख्यमंत्री राजकीय डावपेच टाकणार असल्याची चर्चा रंगत आहे. तर उद्धव ठाकरे महापूजेला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी