• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा LIVE VIDEO
  • मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 08:54 AM IST | Updated On: Oct 13, 2019 08:54 AM IST

    मुंबई, 13 ऑक्टोबर: 'जे वर्षावर नेणार आहेत, त्यांच्यासोबतचा हा वॉक होता', असं म्हणत रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह परिसरात जनतेसोबत मॉर्निंग वॉक करताना दिसले. कुलाबा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या या परिसरात मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी