• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा आरक्षणाचा घोळ कुणी केला हे समाजानं पाहिलं - मुख्यमंत्री
  • VIDEO : मराठा आरक्षणाचा घोळ कुणी केला हे समाजानं पाहिलं - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 06:09 PM IST | Updated On: Jun 16, 2019 06:11 PM IST

    मुंबई, 16 जून : नव्या मंत्र्यांचं खातेवाटप संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंबईत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना ''मराठा आरक्षणाचा घोळ कुणी केला हे समाजानं पाहिलं, मराठा आरक्षणाचा विषय निश्चितच अर्थसंकल्पात प्रतिबिंबीत होताना दिसेल'', असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ''तुमचे लोक तुमच्या सोबत का राहायला तयार नाही याचा विचार विरोधकांनी करावा'', असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी