• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जंगलाचा राजा ठरलेला असतो, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये रंगला कलगीतुरा
  • VIDEO : जंगलाचा राजा ठरलेला असतो, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये रंगला कलगीतुरा

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 11:44 PM IST | Updated On: Jun 19, 2019 11:44 PM IST

    मुंबई, 18 जून : युती आणि जागावाटपावरुन होणारी खडाजंगी आता मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मुंबईतल्या कार्यक्रमात युतीतल्या मुख्यमंत्र्यांपदाच्या नाटकाचा नवा अंक पाहायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी