• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवाला होता धोका, वेळीच लक्षात आलं नसतं तर...
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवाला होता धोका, वेळीच लक्षात आलं नसतं तर...

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 07:06 PM IST | Updated On: Aug 3, 2019 07:10 PM IST

    नागपूर, 03 ऑगस्ट : महाजनादेश यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याची घटना समोर आली आहे. बसमधून प्रवास करत असताना वीजेची तार आडवी आल्यानं मुख्यमंत्र्यांसह बसवरील सर्वांना अचानक वाकून प्रवास करावा लागला. वेळीच लक्षात आल्यानं अनर्थ टळला असला तरी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी