S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
  • VIDEO : 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

    Published On: Apr 21, 2019 07:50 PM IST | Updated On: Apr 21, 2019 07:50 PM IST

    बारामती, 21 एप्रिल : इंदापुरातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना थेट झांशीच्या राणीचीच उपमा दिली. तसंच सुप्रिया सुळे यांच्या कथित धमकी देणाऱ्या ऑडिओ क्लिपवरुन टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close